कोल्हापूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटलांनी दिले उत्तर;पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव दिला तर भाजप त्यावर विचार करेल, असे उत्तर देऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे एकमेकांना मदत करण्याच्या भूमिकेत आहेत की काय, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in