Video: घोडेबाजार शब्दावर अपक्ष आमदार संतप्त

"घोडेबाजार" या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार(Kishor Jorgevar) यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हा शब्द नेत्यांकडून वारंवार वापरला गेल्यास अपक्ष आमदारांना "वेगळा विचार करावा लागेल", असा इशाराही त्यांनी दिलाय. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणे चूक-महापाप असून, घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब होते, असे ते म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील जोरगेवार यांनी दिली.

Kishor Jorgevar on Rajya Sabha Electionsarkarnama

"घोडेबाजार" या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार(Kishor Jorgevar) यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हा शब्द नेत्यांकडून वारंवार वापरला गेल्यास अपक्ष आमदारांना "वेगळा विचार करावा लागेल", असा इशाराही त्यांनी दिलाय. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणे चूक-महापाप असून, घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब होते, असे ते म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील जोरगेवार यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in