व्हिडिओ
Video: भावना गवळींच्या विरोधात वॉरंट निघणार :किरीट सोमय्या
शिवसेनच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीनं (ed) आज पुन्हा समन्स बजावलं आहे. त्यामुळे त्या आता ईडीच्या चौकशीला हजर राहतील, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.