राम शिंदे असे का वागत आहे, हे कळत नाही.. ; पाहा व्हिडिओ

कर्जत नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या चार उमेदवारांनी माघार घेतल्याने राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या दबावामुळे ही माघार होत असल्याचा आरोप करत त्यांनी मौन सुरू केले आहे. शिंदे यांच्या आरोपात कोणतेच तथ्य नसल्याचे सांगत ते असे का वागत आहेत, हे कळत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com