ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोणत्याच नेत्याला दुखावले नाही;पाहा व्हिडिओ

ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोणत्याच नेत्याला दुखावले नाही

सिंधुदर्ग : चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळण्यात केंद्रीय नागरी हवाईमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संपूर्ण भाषण मराठीतून केले. तसेच व्यासपीठावर सर्वपक्षांचे नेते उपस्थित असल्याचा उल्लेख करत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. कोणतीही राजकीय टिप्पणी करण्याचे त्यांनी टाळले.

Related Stories

No stories found.