व्हिडिओ
Video: राणा दाम्पत्य मुंबईत पोचले, हनुमान चालीसा म्हणणारच; जितू दुधाने
आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी सांगितल्यानुसार आज मुंबईत(Mumbai) पोहोचले आणि मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार आहे. आता ते कसे गेले, कुठून गेले, हे महत्त्वाचे नाही, आले युवा स्वाभिमानचे जिल्हाअध्यक्ष जितू दुधाने(Jitu Dudhane) म्हणाले.