व्हिडिओ
Video: नाना पटोलेंचा आरोप चुकीचा; जयंत पाटील
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठित सुरा खुपसला असा आरोप केला होता. त्यावरुन आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्योरोपांचे राजकारण रंगले आहे. पटोले यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी स्पष्टीकर दिले आहे.