'भाजपचे नेते बानवकुळे यांचा रडीचा डाव';पाहा व्हिडिओ

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी केला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Related Stories

No stories found.