'सोलापूरला हिंजवडीप्रमाणे आयटी हब उभारणार';पाहा व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे आवाहन करत कारखाने पुन्हा सोलापूरमध्ये आले पाहीजेत. त्याचप्रकारे पुण्यातील हिंजवडीप्रमाणे सोलापुरात देखील आयटी इंडस्ट्री आणण्यासाठी येथील स्थानिक नेते प्रयत्न करत आहेत. त्याला देखील माझा पाठिंबा आहे.

Related Stories

No stories found.