व्हिडिओ
Video: वाघ्या-मुरळीच्या गोंधळात रावसाहेब दानवेंनी वाजवले तुणतुणे..
खामखेडा तालुका भोकरदन येथील पंचायत समिती उपसभापती गजानन नागरे यांनी जागरण कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी तेथे भेट दिली व गावकर्यांशी ग्रामीण भाषेत संवाद साधला यावेळी त्यांनी तुनतुने देखील वाजवलं