व्हिडिओ
Video: टायगर विथ टायगर
एमआयएमचे( AIMIM)खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) हे गेल्या महिन्यात सौदी अरेबियाला गेले होते. तिथे त्यांनी जंगल सफारीचा अनुभव तर घेतलाच पण सिंह आणि वाघासोबत छायाचित्र काढत त्यांना गोंजारत या जंगल सफारीचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून टायगर विथ टायगर असे म्हणत शेअर केला आहे.