Nitesh Rane : जास्त मस्ती कराल तर... नितेश राणेंचा इशारा

जास्त मस्ती कराल तर लक्षात ठेवा आता हिंदुत्त्ववादी सरकार आहे,' असा इशारा दिला.

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत येथे प्रतीक पवार (Pratik Pawar) या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला प्रतीक पवारने नुपूर शर्माचे (Nupur Sharma) समर्थन केल्यामुळेच झाला असल्याचा आरोप करत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) व गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन प्रतीक पवारच्या तब्बेतीची चौकशी केली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी 'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नाही. जास्त मस्ती कराल तर लक्षात ठेवा आता हिंदुत्त्ववादी सरकार आहे,' असा इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in