Video: ...तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करणार
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना (Women activists) मारहाण झाली होती. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.