Video: पुढचा घोडेबाजार महालक्ष्मी रेसकोर्सला करू- हितेंद्र ठाकूर

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर(Hitendra Thakur ) हे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी( Vidhan Parishad Election) विरार हून रवाना झाले आहेत..

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर(Hitendra Thakur ) हे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी( Vidhan Parishad Election) विरार हून रवाना झाले आहेत..पावणे १२ वाजताच्या सुमारास त्यांनी आपले राहते निवासस्थान सोडले यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांसह एकटेच होते..यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आमचे मतदान हे गुप्त असल्याचे सांगून घोडेबाजारावर भाष्य केले..कोणी घोडेबाजार केला याची चौकशी करावी म्हणजे पुढच्या वेळी महालक्ष्मीच्या रेसकोर्स मध्ये घोडे बाजार होईल असे ते म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in