Video: आरोग्यमंत्र्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण

आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे (Rajesh Tope)हे औरंगाबाद(Aurangabad)जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथून जालन्याकडे जात असताना प्रवासादरम्यान त्यांना रस्त्यात एक अपघातग्रस्त दुचाकीस्वार दिसला. आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ गाडी थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीला आपल्या ताफ्यातील गाडीने देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सद्वारे औरंगाबाद येथे पाठवून योग्यरीत्या उपचार करण्याबाबत कळवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com