भाजपमध्ये मी मस्त, निवांत - हर्षवर्धन पाटील;पाहा व्हिडिओ

मावळ (पुणे) : माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील त्यांच्या मिश्किलभाषणामुळे प्रसिद्ध आहे. काही दिवसापूवी त्यांनी ''मी राजकारणात आलो नसतो तर अभिनेता झालो असतो,'' असे विधान केलं होतं. अशाच प्रकारचे विधान काल त्यांनी एका कार्यक्रमात केलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. मावळ परिसरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in