Video : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश

गुजरात (Gujarat) काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी 15 दिवसांपूर्वी पक्षाला रामराम केला होता. पटेल हे भाजप अथवा आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. (hardik patel joins bjp)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com