Gulabrao Patil On Dussehra Melava : गुलाबराव पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Gulabrao Patil On Dussehra Melava : शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा होणारच मात्र तो शिवतीर्थावरच होणार का याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in