...या भितीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना?;पाहा व्हिडिओ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांना बीनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकली आहे, अशी टिका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.