नवाब मलिक यांनी नाक घासून माफी मागायला लावणार;पाहा व्हिडिओ

माजी कृषीमंत्री आणि भाजपचे नेते अनिल बोंडे (Former Agriculture Minister and BJP leader Anil Bonde )यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. अमरावती (Amravati) येथे झालेल्या दंगलीसंदर्भात मलिक यांनी आपली बदनामी करणारी विधाने केल्याचे बोंडे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in