Video: पायलटबरोबर वाद घातल्यानंतर अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेता अर्या बब्बर(Aarya Babbar) आणि एयरलाइन च्या पायलेट वादाच विडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.अभिनेता अर्या बब्बर एयरलाइन च्या फ्लाईटमध्ये अस्ताना त्यांनी आपल्या मित्रांसोबत एक जोक मारला पण ही गोष्ट पायलेटला काही आवडली नाही. पायलेटला वाटलं की ही मसकरी त्यांना उदेशन होती. आणि त्यामुळे या दोघांनमध्ये वाद झाला .. हा विडिओ अभिनेता अर्या बब्बरने आपल्या सोशल मिडियावर शेअर करत विचारले आहे की फ्लाईटमध्ये मसकरी करणाची मनाई आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com