Farmers Daughters Learned Tractor Driving in Lock Down | Sarkarnama

लाॅकडाउनची कमाल...शेतक-याच्या दोन्ही मुली शिकल्या ट्रॅक्टर

सोमवार, 6 एप्रिल 2020

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : लाॅकडाउनमुळे सारच थांबल. लोकांना आपल्या घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला तर काही आयुष्यात कधी न केलेली काम करू लागले. एका शेतक-याच्या दोन मुलींनी लाॅकडाउनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्टर चालविण्याच कौशल्य आमत्मसात केलं. आता तर त्या आपल्या शेतात कामालाही लागल्या आहेत. त्यांना ट्रॅक्टर चालविताना बघून गावातील मंडळी आता तोंडात बोट घालू लागली आहेत. (संदीप रायपूरे  )

<p>गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : लाॅकडाउनमुळे सारच थांबल. लोकांना आपल्या घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला तर काही आयुष्यात कधी न केलेली काम करू लागले. एका शेतक-याच्या दोन मुलींनी लाॅकडाउनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्टर चालविण्याच कौशल्य आमत्मसात केलं. आता तर त्या आपल्या शेतात कामालाही लागल्या आहेत. त्यांना ट्रॅक्टर चालविताना बघून गावातील मंडळी आता तोंडात बोट घालू लागली आहेत. (संदीप रायपूरे&nbsp; )</p>