पदवीधरप्रमाणेच लागेल निवडणुकीचा निकाल- सुनील केदार;पाहा व्हिडिओ

प्रत्येक निवडणूक ही आम्ही जिंकण्यासाठीच लढत असतो. या निवडणुकीत आमच्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघाप्रमाणेच याही निवडणुकीचा निकाल लागेल, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार छोटू भोयर यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in