Eknath Shinde Phone Call : सदस्य नोंदीणीसाठी स्वतः मुख्यमंत्री करणार शिवसैनिकांना फोन

शिवसैनिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिंदे गटाने अनोखी शक्कल लढवली आहे. आता शिंदे गटाकडून प्रत्येक शिवसैनिकाला फोन करून मुख्यमंत्र्यांच्या रेकॉर्ड केलेल्या आवाज सदस्य नोंदणीसाठी आवाहन करण्यात येणार आहे.

शिवसैनिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिंदे गटाने अनोखी शक्कल लढवली आहे. आता शिंदे गटाकडून प्रत्येक शिवसैनिकाला फोन करून मुख्यमंत्र्यांच्या रेकॉर्ड केलेल्या आवाज सदस्य नोंदणीसाठी आवाहन करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in