Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराची तारीख ठरली?

शिंदे आणि बावनकुळे यांच्यात विस्तारासंदर्भात चर्चा

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होऊन बरेच दिवस उलटून गेले आहेत. आता दुसरा विस्तारही लवकरच होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा देखील झाली आहे. (Eknath Shinde and Bawankule about expansion)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com