Video : 'Gopinath Munde असते तर आज राजकारण वेगळे असते'

जळगाव येथील गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराच्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुंडे यांच्या राजकारणाचे कौतुक केले. तसेच ते असते तर आज राजकारण वेगळे असते, अशी भावना व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.