Dveendra Fadnavis come as CM again for maratha reservation demands Khot | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस परत या...

बुधवार, 5 मे 2021

मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस परत या : सत्तेत असलेल्या मराठा समाजातील सरदारांमुळेच मराठा आरक्षणाची बाजू ठाकरे सरकारने  बाजू नीट मांडली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून परत यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

<p>मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस परत या : सत्तेत असलेल्या मराठा समाजातील सरदारांमुळेच मराठा आरक्षणाची बाजू ठाकरे सरकारने &nbsp;बाजू नीट मांडली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून परत यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.</p>