Chandrasekhar Bawankule | भाजपकडून जिल्हा कार्यकारणी बैठकांचा सपाटा

भाजप (BJP) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Stanik Swaraj Sanstan) निवडणूकीच्या (Elections) तयारीला लागलीय, अशी चर्चा सुरु झालीय.

नागपूर (Nagpur) : भाजप (BJP) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Stanik Swaraj Sanstan) निवडणूकीच्या (Elections) तयारीला लागलीय, अशी चर्चा सुरु झालीय. “राज्यात ९७४४३ बुथवर (Booth) सशक्तीकरण अभियान राबवत असून, एका बुथवर ३० कार्यकर्ते तयार करणार आहे.भाजपने राष्ट्रीय स्तरावर दिलेले कार्यक्रम राबवणार, असं म्हणत भाजप नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते, उद्या निवडणूक लागली तरिही भाजप तयार आहे, असे भाजप प्रदेश सरचीटणीस (Territory General Secretary) आमदार (MLA) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in