आजही मी मुख्यमंत्री असल्याचे वाटते ;पाहा व्हिडिओ

आपण कोणत्या पदावर आहे हे महत्त्वाचे नाही. गेली दोन वर्षे घरी न थांबता मी जनतेत मिसळतो आहे. सामान्य जनतेची कामे करतो. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत. त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री असल्याचे मला वाटते, अशा भाषेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याबद्दल विश्वास व्यक्त केला.

Related Stories

No stories found.