Video: खडसेंनी सूचना माझ्यासाठी मार्गदर्शक;वळसे पाटील

एकनाथ खडसे(Eknath Khadse) आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची सूचना म्हणजे माझ्यासाठी मार्गदर्शन आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील म्हणाले. गृहमंत्र्यांनी वेळीच कठोर पावले उचलली असती तर आजची परिस्थिती उधभवली नसती, असे वक्तव्य एकनाथ खडसेंनी नुकतेच केले होते. त्याबाबत वळसे पाटील(Dilip Walse Patil ) बोलत होते. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.