धनंजय मुंडे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले;पाहा व्हिडिओ

राज्यातील मंदिरे आज पासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परळी वैजनाथ या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या भागाचे आमदार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच मंदिरात जाऊन मंदिराचे दरवाजे उघडत सर्व प्रथम दर्शन घेतले. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर दर्शन घेताना सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर निश्चित करावा असे आवाहन त्यांनी केले. शहरातील काळरात्री देवी मंदिर आणि डोंगरतुकाई मंदिरातही जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.

Related Stories

No stories found.