Video: संभाजीराजेंविषयी आम्हाला आदरच: धनंजय मुंडे

संभाजी राजे(Sambhaji Raje) छत्रपती यांच्या विषयी आम्हाला आदर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी त्यांना समर्थन देण्याचे जाहीर केले होते. परंतु त्यानंतर झालेलं संपूर्ण राजकारण आपल्याला माहीतच आहे. संभाजीराजे यांनी आज माघार घेतली. याबद्दल ते स्वतःच अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, असं म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी संभाजीराजे यांच्याबाबत जास्त भाष्य करणं टाळलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com