video : खासदार महाडिकांनी महामार्गावरच घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद!

पुणे (Pune) : अत्यंत प्रतिष्ठेच्या, अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणणारे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे आज (ता. १२) कोल्हापुरात पोचले. मुंबईहून कोल्हापूरला जात असताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. तसेच, ज्यांनी ज्यांनी निवडणुकीत मतदानरुपी मदत केली, त्यांना भेटून महाडिक आभारही मानत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in