video : भाजपची भूमिका 'वेट अँड वॉच'ची : महाडिक

भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापुरात येऊन भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा ( Bhima Sahakari Sugar Factory election)उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाजपची भूमिका ही 'वेट अँड वॉच'ची आहे, (BJP wait and watch)असे स्पष्टपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com