कृषी कायदे रद्द केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; पाहा व्हिडिओ

कृषी कायदे रद्द केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायदे रद्द करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांचे हित पाहून केला आहे. त्यात राजकारण आहे, असे म्हणणाऱ्या टिकाकारांना जनताच उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे बोलताना केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in