Video: शिवसेना कायदा-सुव्यवस्था बिघडवतेय; देवेंद्र फडणवीस

गडचिरोली(Gadchiroli)जिल्ह्यात पोचलेल्या देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील राणा-शिवसेना राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व अनाकलनीय असल्याचे मत त्यांनी मांडले. शिवसेना स्वतः सत्तेत असून कायदा-सुव्यवस्था बिघडवत असल्याची टीका त्यांनी केली. राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेतृत्व द्यायचे काम शिवसेना करीत आहे की काय, असा टोला फडणवीस यांनी लगावला. राणा आंदोलन करणार नव्हते- ते हनुमान चालीसा म्हणणार होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com