व्हिडिओ
Video: छोटा आणि मोठा भाऊ कोण, याचा निकाल अमित शहांनी लावला; देवेद्र फडणवीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करताना माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी अमित शहांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेशी(Shivsena) युती तुटल्यानंतर भाजपच(BJP) क्रमांक एकचा पक्ष असल्याचे महाराष्ट्रात स्पष्ट झाले.