Laxman Jagtap : 'आम्हाला पुण्यातून हा दुसरा धक्का आहे'

लक्ष्मण जगतापांबद्दल बोलताना देवेद्र फडणवीस भावुक

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज सकाळी कॅन्सरमुळे निधन झालं. त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगतापांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. भाजपला हा पुणे जिल्ह्यातून दुसरा धक्का असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. (Devendra Fadnavis got emotional while talking about Laxman Jagtap )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in