Devendra Fadnavis : जगतापांची आठवण, फडणवीसांच्या डोळ्यात तरळले अश्रू

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या शोकसभेसाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. जगतापांचा एक प्रसंग सांगताना फडणवीस भावुक झाले होते. (Devendra Fadnavis got emotional in memory of late Laxman Jagtap)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in