'शरद पवार कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत';पाहा व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टिकेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत पवार हे कधीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत. तब्बल 40 वर्षांनंतर मी पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहिलो होतो. आता विरोधी पक्षनेता म्हणूनही सक्षमपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

Related Stories

No stories found.