Video: "संजय राऊत आमच्यावर चुकीचे आरोप करत आहे"; देवेंद्र भुयार

राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election)निकालानंतर अपक्षांनी आम्हाला दगाफटका केला, असा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर संजय राऊत आमच्यावर चुकीचे आरोप करत आहे, संजय राऊत ब्रह्मदेव आहे का? मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील यांना सांगून उघडपणे सांगून मतदान केलं. संजय राऊत(Sanjay Raut) यांनी असे जर आमच्यावर आरोप केले तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सांगून विरोधात मतदान करू किंवा तटस्थ भूमिका घेवू तर असा थेट इशारा अपक्ष आमदार देवेंद्र भूयार(Devendra Bhuyar) यांनी संजय राऊत यांना दिला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in