लस घेतली असेल तरच माजलगावात एंट्री; पाहा व्हिडिओ

लस घेतली असेल तरच माजलगावात एंट्री

माजलगाव (जि. बीड) : कोरोनाशी लढण्यासाठी कोरेाना प्रतिबंधक लस हे प्रभावी अस्त्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासन लसीकरणासाठी विविध पर्याय वापरत आहे. शनिवारी शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची तपासणी करुन लस टोचून घेतलेली असेल तरच माजलगावात एंट्री अनथा माघारी अशी मोहिम जिल्हा रुग्णालय प्रशासनाने राबविली. वाहनधारांच्या नावानुसार त्याची कोव्हिन अॅपवर नोंद असेल तरच त्याला शहरात येऊ दिले गेले. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे, उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in