Corona Awareness Through Street Play | Sarkarnama

...मनेगावच्या 'या यमराजांना' दिले जातेय गावोगावातून निमंत्रण! (व्हिडिओ)

मंगळवार, 21 एप्रिल 2020

नाशिक : 'कोरोना'विषयी गावोगावी नागरीक सजग झाले आहेत. त्यात राज्य शासन, विविध यंत्रणा सांगतील त्यापेक्षाही अधिक प्रभावी, कल्पक अन्‌ चाकोरीबाहेरची कामे करणारी मंडळी देखील आहेत. मनेगाव (सिन्नर) येथील लोककलाकारांनी स्वनिर्मित पथनाट्य गावाच्या प्रत्येक गल्लीत एव्हढ्या प्रभावीपणे सादर केले की ग्रामस्थांनीही पथनाट्याला अन्‌ या कलाकारांना अक्षरशः डोक्‍यावर घेतले. 

<p>नाशिक : 'कोरोना'विषयी गावोगावी नागरीक सजग झाले आहेत. त्यात राज्य शासन, विविध यंत्रणा सांगतील त्यापेक्षाही अधिक प्रभावी, कल्पक अन्‌ चाकोरीबाहेरची कामे करणारी मंडळी देखील आहेत. मनेगाव (सिन्नर) येथील लोककलाकारांनी स्वनिर्मित पथनाट्य गावाच्या प्रत्येक गल्लीत एव्हढ्या प्रभावीपणे सादर केले की ग्रामस्थांनीही पथनाट्याला अन्‌ या कलाकारांना अक्षरशः डोक्‍यावर घेतले.&nbsp;</p>