Dada Bhuse's Viral Video : दादा भुसेंचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, पाहा

शिंदे सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळा प्रकरणाचे आरोप करण्यात आले आहेत.

शिंदे सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळा प्रकरणाचे आरोप करण्यात आले आहेत. आता हे प्रकरण ताजं असतानाच आता शिंदे सरकारमधील दादा भुसे यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी एका तरूणाला शिवीगाळ करून मारहाण केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in