एक वर्षापूर्वी कालच्या दिवशी पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी श्रीरामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास केला होता. म्हणूनच काँग्रेस पक्ष (Congress Party) लांगूलचालनाचे राजकारण करण्यासाठी आज आंदोलन करत आहे. ED आणि महागाई फक्त बहाणा आहे...काँग्रेसचे खरे दुखणे श्रीराम मंदिर (Ram Mandir) निर्माण हेच आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.