Kasba Bypoll Election : शिंदे, धंगेकर की वेगळ्याच नावावर होणार शिक्कामोर्तब कसबा

कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिकडे भाजपच्या बैठकांना सुरुवात झाली आहे.

कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिकडे भाजपच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. आणि इकडे काँग्रेसही ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे. काँग्रेसमध्ये सध्या ५ प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांची नावे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांच्यापर्यंत पोचवण्यात आली असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com