काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रतिक्रिया; पाहा व्हिडीओ

वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचे खा. बाळू धानोरकर यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्र आणि देशभरात शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाला यश आल्याची प्रतिक्रिया धानोरकर यांनी दिली आहे. रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याने केंद्र सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in