Video : चौधरींनी माफी मागितली, भाजप केव्हा मागणार ?

नागपूर (Nagpur) : अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury )हे बंगाली आहेत. त्यांचे हिंदी उच्चार स्पष्ट नाहीत. त्यामुळे कालचा प्रकार घडला. पण त्यांनी लगेच माफी मागितली. आता जगाच्या पोशिंद्यांचा अपमान करणारी भाजप केव्हा माफी मागणार, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी केला. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in