Collector Suspended Police officer over Phone | Sarkarnama

कलेक्टरने फोनवर केले पोलिस अधिकाऱ्याला निलंबित

गुरुवार, 4 जून 2020

सध्या एक कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात वायरल होत असून एका पोलीस अधिकाऱ्याने माल वाहतूक ट्र्क अडविल्याने त्याला चालू कॉलवर कलेक्टरने निलंबित केले आहे. 

<p>सध्या एक कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात वायरल होत असून एका पोलीस अधिकाऱ्याने माल वाहतूक ट्र्क अडविल्याने त्याला चालू कॉलवर कलेक्टरने निलंबित केले आहे.&nbsp;</p>