नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना नेत्यांचे वाभाडे काढले;पाहा व्हिडिओ

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना नेत्यांचे वाभाडे काढले

सिंधुदर्ग : चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतील स्थानिक नेत्यांवर प्रभाव काढले. अनेक टोमणे मारत त्यांनी आपले भाषण केले. ज्या सेनानेत्यांनी या विमानतळाला विरोध केला ते आज व्यासपीठावर असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली.

Related Stories

No stories found.